विद्यालयास पाटण पोलिस  स्टेशनच्या  निर्भया  पथकाची भेट व मार्गदर्शन.

विद्यालयास पाटण पोलिस  स्टेशनच्या  निर्भया  पथकाची भेट व मार्गदर्शन.

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ- धावडे विद्यालयास पाटण  पोलिस  स्टेशनच्या  निर्भया  पथकाने भेट  दिली.या वेळी निर्भया पथकाच्या सौ. लोंढे मॅडम  यांनी विद्यालयातील  विद्यार्थी  विद्यार्थिनींना अनमोल  असे मार्गदर्शन  केले. यात भारतीय  दंडसंहितेतील अनेक  कलमे , पोस्को कायदा , मोबाईलचा अतिवापर या व अनेक चांगल्या सवयींचे मार्गदर्शन  केले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री.केंडे सर पाटण पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. कुंभार सर, वरिष्ठ शिक्षक श्री. शेजवळ सर निर्भया पथकातील सौ. धोतरे  मॅडम  श्री. स्वामी सर श्री. कटरे सर तसेच  शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.