Posted inNews and Events
विद्यालयास पाटण पोलिस स्टेशनच्या निर्भया पथकाची भेट व मार्गदर्शन.
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ- धावडे विद्यालयास पाटण पोलिस स्टेशनच्या निर्भया पथकाने भेट दिली.या वेळी निर्भया पथकाच्या सौ. लोंढे मॅडम यांनी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना अनमोल असे मार्गदर्शन केले. यात भारतीय दंडसंहितेतील…
