न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात डा.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री.केंडे सर यांनी केले. डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी श्री.शेजवळ सर, श्री.घोणे सर यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.घोणे सर व आभार श्री.शिंदे सर यांनी मानले.या प्रसंगी मुख्याध्यापक श्री.केंडे पी.एल.सर, लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव व माजी पंचायत समिती सदस्य श्री.एन.एस.कुंभार सर सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events




