Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा.
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात डा.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री.केंडे सर यांनी केले. डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी श्री.शेजवळ सर, श्री.घोणे सर यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे…
