मुलींनी स्व:संरक्षण करणे काळाची गरज-सहाय्यक पोलिस सौ.लोंढे मॅडम    

मुलींनी स्व:संरक्षण करणे काळाची गरज-सहाय्यक पोलिस सौ.लोंढे मॅडम    

    मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे व न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ- धावडे  या विदयालयामध्ये आज २४ नोव्हेंबर २०२२ रोजी "सातारा पॅटर्न" मा.ना.शंभूराज देसाईसाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राबविणेबाबतचा असलेला…