न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात स्व.शिवाजीराव देसाई जयंती उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात स्व.शिवाजीराव देसाई जयंती उत्साहात साजरी

  न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात स्व.शिवाजीराव देसाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री.केंडे सर यांनी  केले. स्व.शिवाजीराव देसाई [आबासाहेब] यांच्याविषयी श्री.केंडे सर , श्री.शेजवळ सर,श्री.कुंभार सर यांनी मनोगत…