भुईंज येथे झालेल्या जुडो कराटे स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे च्या विद्यार्थ्यांनी
घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार
श्री शंभूराज देसाई साहेब, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी चे अध्यक्ष माननीय श्री रविराज देसाई दादा,
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड मरळीचे चेअरमन माननीय यशराज देसाई दादाराजे,
युवा नेते जयराज देसाई दादा, युवा नेते आदित्य राज देसाई दादा, संस्थेचे सचिव डी एम शेजवळ दादा,
लोकनेते बाळासाहेब देसाई फाऊंडेशनचे सचिव मा. श्री कुंभार सर, मुख्याध्यापक श्री केंडे सर, वरिष्ठ शिक्षक
श्री शेजवळ सर, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयाचे सर्व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

