स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे तालुका पाटण
या ठिकाणी दिनांक 13/08/2022 सकाळी 7.35 वाजता माननीय मुख्याध्यापक केंडे
सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई फाऊंडेशनचे सचिव
मा. कुंभार सर, वरिष्ठ शिक्षक मा. शेजवळ सर तसेच विद्यालयातील सर्व मान्यवर शिक्षक,
मान्यवर शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते