१. सन-२०१५ -१६ या वर्षी साखरवाडी [फलटण] येथे १७ वर्षाखालील मुली खो-खो जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
२ . सन-२०१७ -१८ या वर्षी शाहू स्टेडीअम सातारा येथे १४ वर्षाखालील मुली खो-खो जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
३ . सन-२०२२ -२३ या वर्षी शाहू स्टेडीअम सातारा येथे १४ वर्षाखालील मुली खो-खो जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड