Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी डाॅ.सर सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पुजन विज्ञान विषयाचे उपक्रमशील शिक्षक व विद्यालयाचे मुख्याध्यापक…









