मा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटप – शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे
मा.श्री.ॲड.जयराज देसाई (दादा)यांचे वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल.सर,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विदयालयाच्या वतीने मा.श्री. ॲड.जयराज देसाई (दादा) यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विद्यालयामध्ये मा.श्री..ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटप
मा.श्री.ॲड.जयराज देसाई (दादा)यांचे वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.मदने जे.एस.,लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस.,वरिष्ठ शिक्षक मा.श्री.शेजवळ एस.डी .सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विदयालयाच्या वतीने मा.श्री. ॲड.जयराज देसाई (दादा) यांना शुभेच्छा देण्यात आल्या.



