हार्दिक अभिनंदन✨ दि २५/०५/२०२३
श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर या महाविद्यालयाचा एच .एस. सी परीक्षा मार्च 2023 चा एकूण निकाल 93.70%
यशाचे मानकरी
१) कुमारी पाटील साक्षी अनिल 78.50%
२) कुमारी पाटील पूनम विलास 77.67%
३) गिरी राहुल संतोष 76.83%
सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मा. ना. शंभूराज देसाई साहेब (मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य), मा. रविराज देसाई दादा (अध्यक्ष मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी)
मा. यशराज देसाई दादा (चेअरमन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना) युवानेते मा.जयराज देसाई दादा, मा. दिनकर शेजवळ (सचिव) मा. नथुराम कुंभार सर (सचिव) मा.व्ही.जी. पाटील सर, (प्रशासकीय अधिकारी) प्राचार्य श्री अजित शिंदे महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, सेवक ,मोरणा शिक्षण संस्थेतील सर्व शाखांचे मुख्याध्यापक यांनी हार्दिक अभिनंदन केले💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
