माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब कॅबिनेट मंत्री (महाराष्ट्र राज्य)यांच्या शुभहस्ते व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन मा.यशराज देसाई दादा,यांचेप्रमुख उपस्थितीत आज दि.२३ /०४/२०२३ रोजी बाळासाहेब देसाई फौंडेशनला नवीन स्कूल बसचे उद्घाटन तसेच पूजन करण्यात आले,यावेळी युवा नेते जयराज देसाई दादा,आदित्यराज देसाई दादा,स्वीय सहाय्यक मा.श्री.प्रल्हाद हिरामणी साहेब, बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव मा.श्री.एन.एस.कुंभार सर,मुख्याध्यापक श्री.के.जे.चव्हाण,श्री.पी.एल.केंडे,श्री.आर.एन.कदम,तसेच दौलत आयटीआयचे प्राचार्य श्री.गणेश सत्रे,प्राचार्य श्री.वैभव कांबळे,प्राचार्य श्री.अजित शिंदे,मुख्याध्यापिका सौ.योगिता संकपाळ तसेच मोरणा शिक्षण संस्था परिवारांतील सर्व सेवक उपस्थित होते,यावेळी मोरणा शिक्षण संस्थेच्या वतीने स्कूल बस उपलब्ध करून दिलेबद्दल मा.नामदार श्री शंभूराज देसाईसाहेब यांचे मन:पूर्वक आभार मानले.



