हेचि ध्यान देवा तुझा विसर न व्हावा! 

लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने दि. २१ /०४/२०२३ रोजी  संतपंगत प्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा,युवा नेते जयराज देसाई दादा ,संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ दादा,लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव मा.श्री.एन.एस.कुुंभार सर,शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.के.जे.चव्हाण सर,न्यू इंग्लिश गोकूळ-धावडे या विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल.केंडे सर व उपस्थित सर्व मोरणा शिक्षण संस्थेतील सर्व सेवकवर्ग

copyright © 2021-2024 | मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी ता.पाटण जि.सातारा
Scroll to Top