न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाचे झांज पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू. महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री माननीय नामदार श्री शंभूराज देसाई साहेब,मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी चे अध्यक्ष आदरणीय श्री रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय यशराज देसाई दादा, युवा नेते Ad. आदरणीय जयराज देसाई दादा, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी चे सचिव आदरणीय श्री डी एम शेजवळ दादा बाळासाहेब देसाई फौंडेशन सचिव श्री नथुराम कुंभार सर, न्यू इंग्लिश स्कूल गोकुळधावडे चे मुख्याध्यापक केंडे सर, शिक्षक शेजवळ सर, विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी मान्यवरांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले*.












