मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला,या ध्वजारोहन कार्यक्रमांसाठी पाटण युवा नेते आदित्यराज देसाई (दादा),सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा),सोनवडे,सुळेवाडी,हुंबरवाडी,शिंदेवाडी गावचे सरपंच-उपसरपंच सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,प्राथमिक आरोग्य केेंद्राचे वैदयकीय अधिकारी व कर्मचारी,पोलिस-पाटील,आजी -माजी विदयार्थी,पालक वर्ग,विदयालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, सर्व विदयार्थी यांच्या उपस्थित संपन्न झाला




















