मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूर केलेला आहे,त्यांचे आज भूमिपूजन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा,सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ दादा,युवा नेते आदित्यराज देसाई दादा,यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.तसेच या भूमिपूजन कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव मा.श्री.एन.एस.कुंभार सर विदयालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.के.जे.चव्हाण,न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ -धावडे या विदयालयातील मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल.केंडे सर, सोनवडे ग्रामपंचायतीचे सरपंच मा.श्री.आत्माराम माने उपसरपंच सौ.दिपाली पाटील, हुंबरवाडी,शिंदेवाडी गावचे सरपंच उपसरपंच,विविध संस्थाचे आजी-माजी पदाधिकारी,विदयालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,सर्व विदयार्थी यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला,या भूमिपूजन कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.के.जे.चव्हाण सर,यांनी केले तर सर्व उपस्थितांचे स्वागत श्री.संतोष कदम सर यांनी केले,तर आभार श्री.एस.एल.डोंगरे सर यांनी मानले










