०३/०१/२०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल धावडे, ता.पाटण विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.

मंगळवार दि.०३/०१/२०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल धावडे, ता.पाटण विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा अध्यक्ष मोरणा शिक्षण संस्था) ) यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करण्यात आले .व  मा.आदित्यराज देसाई दादा तसेच मुख्याध्यापक केंडे सर,कुंभार सर ,शेजवळ सर,सर्व शिक्षक वर्ग,विद्यार्थी विद्यार्थिनी  यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

तसेच शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त किशोरवयीन मुलींनी समजून घेताना या कार्यशाळेमध्ये बोलताना प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवडे या आरोग्य केंद्राच्या परिचारिका सौ.पाडवी हया प्रमुख मार्गदर्शिका होत्या.

तसेच न्यू इंग्लिश स्कुल धावडे, ता.पाटण  या विदयालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

copyright © 2021-2024 | मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी ता.पाटण जि.सातारा
Scroll to Top