मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे व न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे या या विदयालयामध्ये २१ डिसेंबर २०२२ रोजी थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी करण्यात आली,यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग ,व सर्व विदयार्थी उपस्थित होते.


