निर्भया पथक मार्गदर्शन कार्यशाळा

मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय , सोनवडे या विद्यालयामध्ये सातारा पॅटर्न ना. शंभूराज देसाईसाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राबविणेबाबतचा असलेला मानस तो म्हणजे निर्भया पथक्यांची कार्यशाळा विद्यालयामध्ये पाटण पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झाली.

 

copyright © 2021-2024 | मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी ता.पाटण जि.सातारा
Scroll to Top